Ferfar #3580 · शिराळा भाग 3
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1038
- Talathi
- आशिष विजयराव निचित
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.रा.मा.क्र.एम.आर.सी.८१/शिराळा भाग-३/५८ /२०२६-२०२७
आदेश दिनांक : 15/10/2026
बाजूस दाखल गट क्र.१०३८ क्षेत्र ९.४७ हे.आर पो.ख.०.०२ हे.आर आकार ५३.८८ नं.पै. पैकी राहिला तौकीर मुस्ताक अहेमद शेख व इतर यांचे मालकीचे ०.९६ हे.आर आकार रु.५.४७/- नं.पै. हि शेतजमीन कुळांना खरेदी प्रमाणपत्र प्राप्त होऊन १० वर्ष पूर्ण झाले आहेत त्याबाबत अर्जदार यांनी शेतसा-याच्या ४० पट रक्कम रु.२१० चलान क्र.MH011680186202627U दिनांक 9/10/2026 रोजी भरणा केले असून त्याबाबत अर्जदार राहिला तौकीर मुस्ताक अहेमद शेख व इतर यांचे मालकीचे ०.९६ हे.आर क्षेत्र भोगवटदार वर्ग १ मध्ये रुपांतरण करणेबाबत मा.तहसिलदार अमरावती यांचे आदेश क्र.रा.मा.क्र.एम.आर.सी.८१/शिराळा भाग-३/५८ /२०२६-२०२७ दिनांक १५/१०/२०२६ अन्वये अर्जदार यांचे 0.96 हे.आर हे क्षेत्र भोगवटदार वर्ग १ मध्ये रुपांतरण करणेबाबत नोंद केली असे.