Ferfar #2335 · पुसदा भाग 2
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 319
- Talathi
- विनोद कृष्णराव दुधे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
मौजा पुसदा भाग-२ येथील शेतगट क्र.३१९ चे इतर अधिकारात असलेली कुळ गणबाजी जंगलाजी कावरे मयत यांचे वारस प्रल्हाद ग.कावरे व इतर तानबाजी कावरे मयत यांचे वारस गणेश ता.कावरे व इतर ,पुरुषोत्तम खंदारे मयत यांचे वारस बेबी पु.खंडारे ,वेणूबाई मा.राउत मयत यांचे वारस सुमित्रा शेंदरे ,जनाबाई मो.चौधरी व दुर्गाबाई र.सोनवणे ,जानकीबाई तू.नेवारे मयत यांचे वारस नारायण तू.नेवारे यास तहसीलदार तथा अध्यक्ष शेत जमिन्म न्यायाधिकरण अमरावती यांनीदस्त क्र.९२८ दि.९/२/२०२६ ला सदर कुळ व त्यांचे वारस यांना कुळ खरेदी करून दिल्यामुळे सदर शेतजमीन भोग.वर्ग-२ झाल्यामुळे नवीन पोटहिस्सा ३१९/१ मध्ये कुळ खरेदी लिहीन घेणार यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे व सदर ७/१२ चे इतर अधिकारातील कुलाचे नावे कमी करण्यात आले