Ferfar #3171 · केकतपुर
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 138
- Talathi
- निशिगंधा दगडू व्हरकट.
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
मा.जिल्हाधिकारी यांचे आदेश रा.मा.क्र./एम.आर.सी.-८१ केकतपूर ता.अमरावती/०४/२०२६-२७ च्या आदेशाने आदेश दिनांक ११/०९/२०२६ मौजा केकतपूर येथील गट क्र.१३८ क्षेत्र १.३२ हे.आर.पो.ख.०.०२ हे.आर.या शेत जमिनीचे चे खातेदार नसीम बानो हसन खान व इतर भोगवटदार वर्ग २ चे वर्ग १ करण्यात आले व इतर अधिकारातील असलेला शेरा वि जिल्हाधिकारी साहेब अम.यांचे पुर्व परवानगीशिवाय अहस्तांतरणीय हा शेरा कमी करण्यात आला वरील दुरुस्ती मा.जिल्हाधिकारी यांचे आदेशा नुसार करण्यात आली व इतर कुठलीही दुरुस्ती करण्यात आली नाही करिता दप्तरी नोंद दाखल.