Ferfar #5929 · नांदगाव पेठ भाग 2
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 390/2
- Talathi
- धिरज बाबुरावजी बोबडे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.एस.आर.व्ही.43/नांदगाव पेठ भाग 2/05/ 2026-2027 दि.30/9/2026
आदेश दिनांक : 30/09/2026
नायब तहसीलदार अमरावती यांचा आदेश क्र.रा.मा.क्र.एस.आर.व्ही.43/नांदगाव पेठ भाग 2/05/ 2026-2027 दि.30/9/2026 नुसार गट क्र.390/2 क्षेत्र 1.05 हे.आर.चे खालीलप्रमाणे वाटणी करण्यात आली
डीगंबर शंकरराव इंगळे यांचा हिस्यावर 0.53 हे.आर. शेतजमीन.
पुरुषोत्तम शंकरराव इंगळे यांच्या हिस्यावर 0.52 हे.आर. शेतजमीन.
वरील प्रमाणे वाटणी करण्यात आली