Ferfar #2260 · शेवती जहॉगीर
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 62
- Talathi
- मनोज साहेबराव धर्माळे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक:रा.मा.क्र.आर.टी.एस.-५९/शेवती जहागिर -१५/२०२६-२०२७
आदेश दिनांक ०९/१०/२०२६ नुसार मौजा शेवती जहागीर येथिल गट नंबर ६२ क्षेत्रफळ ४.७० हे.आर.पो.ख.०.१० आर पैकी १ हे ८३ आर पो.ख.०.०५ आर शेत जमिन शुभम दामोधर ठवळे अमित दामोदर ठवळे अ.पा.क.वडील दामोदर नारायण ठवळे अशी नोंद गांव नमुना ७/१२ वर यापूर्वी होती, त्या नुसार अ.पा.क.दामोदर नारायण ठवळे यांच्या नांवाची नोंद कमी करण्याची कार्यवाही फेरफार क्रमांक २२४० नुसार फेरफार घेतांना चुकीने वडील दामोधर नारायण ठवळे यांचे नांव कमी करण्या ऐवजी अमित दामोदर ठवळे यांचे नांव कमी झाले त्यामुळे सदर फेरफार क्रमांक २२४० हा आदेश क्र.रा.मा.क्र.आर.टी.एस.-५९/शेवती जहागिर -१५/२०२६-२०२७ ने रद्द करून शुभम दामोधर ठवळे अमित दामोदर ठवळे अ.पा.क.वडील दामोदर नारायण ठवळे यांना पुर्वत करण्यासाठी वरील फेरफार घेतला असे.