सातबारा Watch

← ओझरखेडा

Ferfar #840 · ओझरखेडा

अमरावती, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
19/1/अ
Talathi
सुनिल रामकृष्‍णराव भगत
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहुन घेणार : वलगाव सेवा सहकारी संस्था मर्या.र.न.१२९१, अमरावती लिहुन देणार : रामदास व्यंकटराव सरदार रा. ओझरखेडा गट नंबर/ सर्वे नंबर 19/1/अ यांनी दुय्यम निबंधक अमरावती (ग्रामीण) यांचेकडील दस्त क्रमांक 1291 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.08 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास व्यंकटराव सरदार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1291 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.