सातबारा Watch

← कुड सर्जापुर

Ferfar #1329 · कुड सर्जापुर

अमरावती, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
29/209
Talathi
राहुल केशवराव आवारे
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जे एम फायनान्सीयल होम लोन अमरावती गहाणखत लिहुन देणार : नितीन ओंकारराव गंगोले रा. कुड सर्जापुर यांनी दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6941-2026 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 743500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/209 क्षेत्र 1.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन ओंकारराव गंगोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 743500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.