Ferfar #24259 · कठोरा बु.
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 88/1/17/1
- Talathi
- हेमंत साहेबराव गावंडे
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : अरविंद सहकारी बॅक लि. अमरावती तर्फे मॅनेजर सागर रामेश्वरराव बोपले
गहाणखत लिहुन देणार : शिवाजी बाबुलाल मोहिते रा. कठोरा बु. यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8561-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 88/1/17/1 क्षेत्र 0.1620 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी बाबुलाल मोहिते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.