सातबारा Watch

← कठोरा बु.

Ferfar #24299 · कठोरा बु.

अमरावती, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
87/2/53/बी
Talathi
हेमंत साहेबराव गावंडे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा मा क्र आर टी एस-६४/कठोरा बु-39/२०२६-27 आदेश दिनांक : 23/09/2026 मा तहसीलदार साहेब अमरावती यांचे वरील आदेशाने मौजा कठोरा बु येथील सर्वे न ८७/२ प्लॉट न 53/बी एकूण क्षेत्र १७०.८५ चौ मी क्षेत्र दुय्यम निबंधक अमरावती ग्रामीण यांच्या कडील दस्त क्र १२९३ दि १७.०७.१९९० रोजी नितीन बाबुराव राऊत तर्फे मुखत्यारधारक शीतल बाबुराव राऊत यांनी मनोहर गुलाबराव वानखडे यांना खरेदी करून दिला व तसा फेरफार मा तहसीलदार अमरावती यांचे दि २३.०९.२०२६ च्या आदेशानुसार घेण्यात आला.