Ferfar #16619 · राजुरा
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/1/अ/33/1/101
- Talathi
- योगेश संजय डोळे
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र शासन पोलीस खाते अमरावती
गहाणखत लिहुन देणार : निलिमा संदीप उईके ,संदीप लक्ष्मण उईके रा. राजुरा यांनी दुय्यम निबंधक भातकुली यांचेकडील दस्त क्रमांक 2110-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/1/अ/33/1/101 क्षेत्र 0.9272 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलिमा संदीप उईके ,संदीप लक्ष्मण उईके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.