सातबारा Watch

← मासोद

Ferfar #7981 · मासोद

अमरावती, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
34/125/3/16
Talathi
योगेश संजय डोळे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनंन्स लिमिटेड शाखा आर्वी गहाणखत लिहुन देणार : शेख जावेद शेख महेमूद रा. मासोद यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8759-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/125/3/16 क्षेत्र 1.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख जावेद शेख महेमूद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.