Ferfar #14323 · लोणटेक
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/16
- Talathi
- संगीता पुरुषोत्तम वाघमारे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि अमरावती मर्चंट को-ऑपरेटिव बँक लिमिटेड अमरावती शाखा गाडगे नगर, अमरावती
गहाणखत लिहुन देणार : दर्शन बाळासाहेब देशमुख रा. लोणटेक यांनी दुय्यम निबंधक अमरावती (ग्रामीण) यांचेकडील दस्त क्रमांक 3758-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/16 क्षेत्र 2.6250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दर्शन बाळासाहेब देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - मे पुजा कॅटर्स डेकोरेशन बिछायत अँड टेंन्ट हाउुस तर्फे प्रोप्रा दर्शन बाळासाहेब देशमुख (खाता क्रमांक :- 117064) ,