सातबारा Watch

← भानखेडा खु.

Ferfar #1140 · भानखेडा खु.

अमरावती, अमरावती · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
72/2
Talathi
अर्चना गोपाळराव पाटील
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 वि.तहसिलदार साहेब अमरावती यांचे आदेश क्र. रा.मा.क्र.एम.आर.सी.-81/भानखेडा खुर्द/833/2025-2026 आदेश पारित दिनांक 4/5/2026 नुसार मौजे भानखेडा खुर्द येथील शेत स.नं. 72/2 हे भोगवटदार वर्ग 2 मधून वर्ग 1 करण्यात आले व इतर अधिकार सदरी असलेला वि. जिल्हाधिकारी साहेब यांचे पूर्व परवानगी शिवाय या शेताचा कोणताही व्यवहार करता येत नाही हा शेरा कमी करण्यात येत असे.