सातबारा Watch

← हातला

Ferfar #440 · हातला

अमरावती, अमरावती · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
45/2
Talathi
अर्चना गोपाळराव पाटील
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 वि. तहसिलदार साहेब अमरावती यांचेकडील प्रकरण क्रमांक रा.मा.क्र./एम.आर.सी.-81/हातला/51/2026-2027 आदेश दिनांक 29/09/2026 नुसार मौजे हातला येथील शेत स.नं. 45/2 क्षेत्र 2.43 हे.आर हे भोगवटदार वर्ग १ मधून भोगवटदार वर्ग 2 मध्ये रूपांतरीत झाल्यामुळे भूधारणाप्रकार वर्ग 1 करून इतर अधिकार सदरी असलेला वि. जिल्हाधिकारी साहेब यांचे आगाऊ परवानगी शिवाय सदर शेत विक्री करता येत नाही. हा शेरा कमी करण्यात येत असे.