Ferfar #14311 · म्हसला भाग 2
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/1/क/32/ब
- Talathi
- सुरज सुधाकर ढोक
- First seen
- 39h ago · left pending list 54m ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बॅक ऑफ महराष्ट्र शाखा रुख्मीणी नगर अमरावती तर्फे मॅनेजर विलास सुधाकरराव खंडारे
गहाणखत लिहुन देणार : राहुल बाबारावजी पांडे रा. म्हसला भाग 2 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8032-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 317000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23/1/क/32/ब क्षेत्र 1.0310 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल बाबारावजी पांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 317000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.