सातबारा Watch

← अंजनगाव बारी

Ferfar #9034 · अंजनगाव बारी

अमरावती, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
12/1/पैकी/4
Talathi
विजयकुमार हिम्मतराव देशमुख
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र.एम.आर.सी.-८१ /अंजनगाव बारी -1030/२०२५-२०२६ आदेश दिनांक : 03/07/2026 मा तहसिलदार रा.मा.क्र. एम.आर.सी. 81/अंजनगाव बारी /1030/2025-2026 नुसार वाणिज्य वापर (रेस्टोरंट व बार) क्षेत्र 459.11 चौ. मि. आकारणी कर 1102 रु. वार्षिक रुपांतरीत करण्यात आले.महसूल अधिनियम 1966 चे कलम 47(अ) अन्वये व महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरात बदल व अकृषक आकारणी नियम 1969 चे कलम 4 नुसार मूळ आदेशातून अटी व शर्तीचे अधीन राहून वरीलप्रमाणे प्रमाणे मौजा अंजनगाव बारी मधील भूमापन क्रमांक व उपविभाग क्र. 12/1 मधील प्लॉट क्र. 4 क्षेत्र. 459.11 चौ.मि. करिता अकृषक कर रु.1.102/- रुपांतरीत कर पाच पट रु. 5.510/-या प्रमाणे ऐकूण रु. 6.612/-चा भरणा शासनास करावा लागेल.