सातबारा Watch

← अकोली भाग 1

Ferfar #38876 · अकोली भाग 1

अमरावती, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
22/1/20/बी
Talathi
जितेंद्र गजाननराव लांडगे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महात्मा फुले अर्बन को ओप बँक ली अमरावती गहाणखत लिहुन देणार : अतुल पुंडलीकराव ससाने रा. अकोली भाग 1 यांनी दुय्यम निबंधक वरुड यांचेकडील दस्त क्रमांक 4680-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22/1/20/बी क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अतुल पुंडलीकराव ससाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.