Ferfar #31240 · तारखेडा
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/68
- Talathi
- दिनेश अंबादास वानखडे
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
प्रकाश नागोराव बाजारे रा. तारखेडा(खाता क्रमांक219010) यांचे गट/सर्व्हे क्रमांक23/68, बिगरशेती क्षेत्र 0.5550 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5550 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
निर्मलाबाई पंजाबराव वरठे , (खाता क्रमांक :-219070)गट/सर्व्हे क्रमांक 23/68 बिगरशेती क्षेत्र 0.5550 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अमरावती 1 जिल्हा अमरावती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2518 दिनांक 18/09/1996 प्रमाणे रक्कम रुपये 90000 घेऊन खरेदी दिली.व मा तहसीलदार साहेब अमरावती यांचे पत्र क्र समअ/प्रस्तु-१/अहवाल/कावि-३१३४/२०२६ दि १७ सप्टेंबर २०२६ नुसार फेरफार घेण्यात आला.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.