सातबारा Watch

← तारखेडा

Ferfar #31300 · तारखेडा

अमरावती, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
18/2/23/अ
Talathi
दिनेश अंबादास वानखडे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि अकोला अर्बन को.ऑप. बँक लि. अकोला, शाखा- जयस्तंभ चौक, अमरावती तर्फे प्राधिकृत अधिकारी, पंजाब उत्तमराव आव्हाळे गहाणखत लिहुन देणार : मोहम्मद रईस अब्दुल रहेमान शेख रा. तारखेडा यांनी दुय्यम निबंधक अमरावती 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8596-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18/2/23/अ क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहम्मद रईस अब्दुल रहेमान शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.