सातबारा Watch

← तारखेडा भाग 2

Ferfar #30563 · तारखेडा भाग 2

अमरावती, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
Certified
—
Gat / Survey
41/14
Talathi
ईक्बाल अहमद शेख
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 सक्षम अधिकारी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक R M J C NO 564 दिनांक 29/04/2026 अन्वये यात नमूद केलेले ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ बंद करून त्यावर हा ७/१२ बद करणेत आला आहे अशी नोंद घेतली. बंद केलेला स.नं. / गट नं. =41/14 या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अर्जदार संगीता प्रभाकर झलपुरे यांनी सादर केलेले R M J C NO 564/2026 नुसार दि ०७.०६.२०२६ रोजी वारस फेरफार घेण्यात आले व दि २८.०६.२०२६ रोजी मंडळ अधिकारी शेगाव यांनी सदर फेरफार मंजूर केला.सदर फेरफार लीगल हेअर (कोर्टाच्या वारस प्रमाणपत्रावरून) घेण्यात आला होता सदर लीगल हेअर (कोर्टाच्या वारस प्रमाणपत्रावर) संक्षय असल्यामुळे सदर फेरफार रद्द करणे बाबत चे प्रतिवेदन मा उपविभागीय अधिकारी अमरावती यांचे कडे दि ११.०९.२०२६ रोजी सादर केले. सदर प्रकरणात अंतिम निर्णय होईपर्येंत सदरचा ७/१२ तात्पुरता बंद करण्यात येत आहे