Ferfar #37457 · नवसारी
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48/1/ते/4/32/B
- Talathi
- रुपेश रामेश्वर फाटक
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि जळगांव पिपल्स को-ऑप बॅक लि शाखा अमरावती तर्फे मॅनेजर शुभम सुरेशराव लांबट
गहाणखत लिहुन देणार : शेख सुजायत शेख ईस्लाम रा. नवसारी यांनी दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6926-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/1/ते/4/32/B क्षेत्र 1.4050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख सुजायत शेख ईस्लाम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.