सातबारा Watch

← नवसारी

Ferfar #37507 · नवसारी

अमरावती, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
44/2/अ/25
Talathi
रुपेश रामेश्‍वर फाटक
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया गहाणखत लिहुन देणार : श्रीधर मोतीरामजी गावंडे रा. नवसारी यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8761-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/2/अ/25 क्षेत्र 1.9237 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीधर मोतीरामजी गावंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.