सातबारा Watch

← निंभोरा खुर्द

Ferfar #27396 · निंभोरा खुर्द

अमरावती, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
56/1/ब
Talathi
स्मिता अनंत लोखंडे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : रा.मा.क्र.टेनन्सी-59(13)/निंभोरा खुर्द-०५/२०२५-२६ eqj no. 0046/2026 दि. ०९/०९/२०२६ आदेश दिनांक : 09/09/2026 मा. उपविभागीय अधिकारी अमरावती यांचे कडील आदेश क्र. रा.मा.क्र.टेनन्सी-59(13)/निंभोरा खुर्द-०५/२०२५-२६ eqj no. 0046/2026 दि. ०९/०९/२०२६ नुसार मौजा निंभोरा खुर्द स.न. 56/1/ब मध्ये नायब तहसीलदार अमरावती यांचे कडील आदेश क्र. टेनन्सी -59(13)/निंभोरा/०१/२०२५-२६ मधील दि. 30/०३/२०२६ रोजीचे आदेश रद्द करण्यात आला असून त्यानुसार घेतलेला फेरफार क्र. २६९६६ दि.०८/०४/२०२६ देखील रद्द करण्यात आला. त्यानुसार वरील ७/१२ वर दुरुस्ती करण्यात आली.इतर कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नाही.