Ferfar #27440 · निंभोरा खुर्द
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/1
- Talathi
- स्मिता अनंत लोखंडे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : जिजाऊ कमर्शियल को.ओप.बँक ली., अमरावती 3
लिहून देणार : जयकुमार किशोर शाह 1/2 रा. निंभोरा खुर्द यांनी दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचेकडील दस्त क्रमांक 9417 दिनांक 13/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 10000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जिजाऊ कमर्शियल को.ओप.बँक ली. यांचेकडील पत्र क्रमांक 27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000/-अक्षरी एक करोड रु/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.