सातबारा Watch

← पेठ अमरावती

Ferfar #37551 · पेठ अमरावती

अमरावती, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-09
Objection until
Certified
—
Gat / Survey
94
Talathi
रामकृष्‍ण उत्‍तमराव इंगळे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 09/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/09/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : मा.उपविभागीय अधिकारी साहेब अमरावती यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र.59(13)/पेठ अमरावती-1/2024-2025 दि. 08/07/2026 आदेश दिनांक : 08/07/2026 मा.उपविभागीय अधिकारी साहेब अमरावती यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र.59(13)/पेठ अमरावती-1/2024-2025 दि. 08/07/2026 रोजीच्या आदेशानुसार मौजे पेठ अमरावती येथील सर्वे क्रमांक 94 क्षेत्र 4.85 हे.आर. मधील मा.तहसीलदार साहेब अमरावती यांच्याकडील प्रकरण क्र.59 (13)/पेठ अमरावती/03/2023-2024 या मधील पारित दि. 26/09/2024 रद्द केला असून श्री सोमेश्वर संस्थान हे नाव कायम करण्यात येत आहे. अश्या मा.उपविभागीय अधिकारी साहेब अमरावती यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र.59(13)/पेठ अमरावती-1/2024-2025 दि. 08/07/2026 रोजीच्या आदेशानुसार फेरफार रजिस्टर ला नोंद घेतली, नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहिस्तव सादर.