सातबारा Watch

← पेठ अमरावती

Ferfar #37634 · पेठ अमरावती

अमरावती, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
51/2/66/अे
Talathi
रामकृष्‍ण उत्‍तमराव इंगळे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : मा.उपविभागीय अधिकारी अमरावती यांचे आदेश क्रमांक रामाक्र/आर.टी.एस.-64/पेठ अमरावती-77/2022-2023 दि.06/04/2026 आदेश दिनांक : 06/04/2026 अर्जदार :- दि.अकोला जनता कमर्शियल को ऑप बँक ली. अकोला शाखा अमरावती तर्फे शाखाधिकारी/प्राधिकृत अधिकारी शाखा व्हि.एस.टावर, वोरा पेट्रोल पंप समोर जयस्तंभ चौक अमरावती यांनी अर्ज व मा.उपविभागीय अधिकारी साहेब अमरावती यांचे आदेशक्रमांक रामाक्र/आर.टी.एस./पेठ अमरावती-77/2022-2023 दि. 06/04/2026 रोजीचे आदेश देऊन कळविले आहे कि, मा.उपविभागीय अधिकारी साहेब अमरावती यांचे आदेशक्रमांक रामाक्र/आर.टी.एस./पेठ अमरावती-77/2022-2023 दि. 06/04/2026रोजीच्या आदेशानुसार मौजे पेठ अमरावती येथील सर्वे क्रमांक 51/2 मधील प्लॉट क्रमांक 66 ए क्षेत्र 237.55 चौ.मी. बाबत बक्षीसपत्राने घेतलेला फेरफार क्रमांक 25759 दि. 27/01/2019 रद्द करण्यात येत आहे. करिता मा.उपविभागीय अधिकारी अमरावती यांच्या आदेशानुसार नुसार फेरफार रजिस्टर ला नोंद घेतली, नोंद पुढील कार्यवाहिस्तव सादर.