Ferfar #37637 · पेठ अमरावती
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/1/38/1/टि/1/48
- Talathi
- रामकृष्ण उत्तमराव इंगळे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अर्जदार :- शेखर अमृतलाल साहु यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि, मौजे पेठ अमरावती येथील सर्वे क्रमांक 36/1/38/1/टी मधील प्लॉट क्रमांक 48 मधील क्षेत्र १.0065 चौ.मी. यावर दि. वाशीम अर्बन को-ऑप बँक ली वाशीम शाखा अमरावती चा रक्कम रु 2600000/- चा कर्ज घेतले असून त्या कर्जाची 7/12 ला फेरफार क्रमांक 36581 नुसार इतर हक्कात बँक बोजाची नोंद झालेली असून त्या व्यतिरिक्त 2000000/- व 2600000/- अशी पुन्हा नोंद झालेली आहे. तरी मी फक्त रक्कम रु 2600000/- चे कर्ज घेतलेले आहे. त्या व्यतिरिक्त 2000000/-व 2600000/- रु ची बँक बोजाची नोंद कमी करावी अशी विंनती केलेली आहे. तरी इतर बँक बोजा कमी करण्याकरिता नोंद घेतली, नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहिस्तव सादर.