सातबारा Watch

← पेठ अमरावती

Ferfar #37654 · पेठ अमरावती

अमरावती, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
38/1/अ/टि1/30
Talathi
रामकृष्‍ण उत्‍तमराव इंगळे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : युनियन बॅक ऑफ इंडिया मुख्य शाखा अमरावती गहाणखत लिहुन देणार : अनिता उमेश बांबल रा. पेठ अमरावती यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8591-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38/1/अ/टि1/30 क्षेत्र 1.3941 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिता उमेश बांबल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.