सातबारा Watch

← बडनेरा भाग 3

Ferfar #39504 · बडनेरा भाग 3

अमरावती, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
316/30
Talathi
सुरज काशीनाथराव रताळे
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा तपोवन अमरावती तर्फे मॅनेजर कमलेश प्रकाश माहोरे गहाणखत लिहुन देणार : दिनेश गुलाबराव चापके रा. बडनेरा भाग 3 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6913-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3525000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 316/30 क्षेत्र 1.4850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश गुलाबराव चापके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3525000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.