Ferfar #39514 · बडनेरा भाग 3
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 325/2/326/16
- Talathi
- सुरज काशीनाथराव रताळे
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मे श्रीराम चिट्स (इंडीया ) प्रा लि अमरावती शाखा अमरावती तर्फे अधिकृत अधिकारी आशिष मनोहरराव कोहळे
गहाणखत लिहुन देणार : अमरसुख बिल्डर्स तर्फे राजेशकुमार अमरलाल तलरेजा रा. बडनेरा भाग 3 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8623-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 325/2/326/16 क्षेत्र 3.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमरसुख बिल्डर्स तर्फे राजेशकुमार अमरलाल तलरेजा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.