Ferfar #39521 · बडनेरा भाग 3
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 340/5/12
- Talathi
- सुरज काशीनाथराव रताळे
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनांस बँक लिमिटेड परतवाडा, अमरावती
गहाणखत लिहुन देणार : जुनेद शाहेजाद शरीफोद्दीन रा. बडनेरा भाग 3 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8698-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 340/5/12 क्षेत्र 0.8775 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जुनेद शाहेजाद शरीफोद्दीन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सायमा परवीन जुनैद शहेजाद . (खाता क्रमांक :- ) ,
दानिश इकबाल शरीफ उद्दीन . (खाता क्रमांक :- ) ,