सातबारा Watch

← बेनोडा

Ferfar #33689 · बेनोडा

अमरावती, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
35/1/73
Talathi
निलेश बबनराव क्षिरसागर
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : निर्मल उज्ज्वल क्रेडीट को-ऑफ सोसायटी ली.नागपूर शाखा अमरावती लिहून घेणार : गोकुल राजाभाऊ राउत यांनी सर्व्हे क्रमांक : 35/1/73 तपशिल : निर्मळ उज्ज्वल क्रेडीट को-ऑप सोसा.लि. नागपूर शाखा अमरावती हिस 5,00,000/- रु स गहाण दि.20/6/2012 पुन्हा याच बँकेचा 1,00,000/- रु चा बोझा दि.14/8/2016 असा एकूण 6,00,000/- रु चा बोझा (गोकुल राउत) - 22745 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत निर्मल उज्ज्वल क्रेडीट को-ऑफ सोसायटी ली.नागपूर शाखा अमरावती यांचेकडील पत्र/ दाखला क्रमांक 23/nucc/amt/59/2026-27 दि. 08/10/2026 तसेच दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचे कडील बोजा कमी दस्त 6945 दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.