सातबारा Watch

← बेनोडा

Ferfar #33691 · बेनोडा

अमरावती, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
10/1/ए/1/1, 10/1/ए/2/1
Talathi
निलेश बबनराव क्षिरसागर
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा राजकमल चौक अमरावती लिहून घेणार : मंदाडी क्रिष्णा बुचन्ना यांनी सर्व्हे क्रमांक : 10/1/ए/2/1 तपशिल : प्रमाणे मंदाडी कृष्णा बुचन्ना यानी युनियन बँक ऑफ इंडिया राजकमल चौक यांच्या कडुन रक्कम रुपये 10000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 31057 सर्व्हे क्रमांक : 10/1/ए/1/1 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया अमरावती हिस 3,50,00,000/- रु स.गहाण दि.19/3/2018 (मुंदाडी बुचन्ना) - 25379 सर्व्हे क्रमांक : 10/1/ए/2/1 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया अमरावती हिस 3,50,00,000/- रु स.गहाण दि.19/3/2018 (मुंदाडी बुचन्ना) - 25379 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा राजकमल चौक अमरावती यांचेकडील पत्र क्र्म्नक AMVM/NOC/209681664/2026-27 दि.24/09/2026 तसेच दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचे बोजा कमी करणे दस्त क्र.8530 दि. 14/10/2026 व दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचे बोजा कमी करणे दस्त क्र. 6367 दि. 19/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.