सातबारा Watch

← रहाटगाव भाग १

Ferfar #62587 · रहाटगाव भाग १

अमरावती, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
48/1/2/3/14
Talathi
भाग्यश्री अरुणराव वानखडे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून देणार : श्रीराम सिटी यूनियन फायनान्स लि. चेन्नई शाखा चांडक प्लाझा, अमरावती लिहून घेणार : सतिश नानकराम भावनानी गट नंबर/ सर्वे नंबर 48/1/2/3/14 वरील श्रीराम सिटी यूनियन फायनान्स लि. चेन्नई शाखा चांडक प्लाझा, अमरावती यांचेकडून दिनांक 31/12/2011 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.श्रीराम फायनान्स शाखा व्यवस्थापक अमरावती यांचे कडील दि.25.06.2026 तसेच अर्ज दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.