Ferfar #62668 · रहाटगाव भाग 3
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 193/1/50/ए
- Talathi
- पवन राजेंद्र बोंडे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महात्मा फुले अर्बन को ऑप बॅक ली अमरावती शाखा शेगाव रहाटगाव रोड अमरावती
गहाणखत लिहुन देणार : संजय भीमरावजी भुयार रा. रहाटगाव भाग 3 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7968-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 193/1/50/ए क्षेत्र 1.4250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय भीमरावजी भुयार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.