सातबारा Watch

← रहाटगाव भाग 3

Ferfar #62701 · रहाटगाव भाग 3

अमरावती, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
189/3/18/ए
Talathi
पवन राजेंद्र बोंडे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 3177 आदेश दिनांक : 30/09/2026 मा. तहसिलद्दार अमरावती यांचेर आदेश क्र. म.स./प्रस्तू-१/आदेश/कावि-३१७७/२०२६ दि.३०/०९/२०२६ नुसार मौजा रहाटगाव भाग ३ येथिल सर्व्हे क्र. १८९/३/१८/ए मध्ये फेरफार क्रमांक २६०८३ नुसार संजय सुधाकर तायवाडे क्षेत्र ६२.४८ चौमी अशी व फेरफार क्रमांक १८५११ नुसार जिजाबाई अन्नाजी दहातोंडे क्शेत्र ८७.५२ चौमी तसेच जिजाबाई अन्नाजी दहातोंडे यांचे नावात जिजाबाई आनंदराव दहातोंडे दुरुस्ती करण्याकरीता आदेशाने फेरफार घेतला असे.