Ferfar #34223 · शेगाव भाग 2
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/4
- Talathi
- निखिल चंद्रशेखर बेलोकर
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा मा क्र आर टी एस-६४/शेगाव भाग-२/४०/२०२६-२७
आदेश दिनांक : 25/09/2026
मा तहसीलदार साहेब अमरावती यांचे वरील आदेशाने मौजा शेगाव भाग २ येथील सर्वे न 44/4 एकूण क्षेत्र ५२०.44 चौ मी वरील खातेदार आशुतोष पंडितराव बोरखडे अ.पा.क आई प्रतिभा पंडितराव बोरखडे आहे वरील आदेशाने अपाक आई अ.पा.क आई प्रतिभा पंडितराव बोरखडे हे नाव कमी करून अशुतोष पंडितराव बोरखेड या नावाची दुरुस्ती करण्याबाबत आदेश पारित करण्यात आला व तसा फेरफार घेण्यात आला.