सातबारा Watch

← शेगाव भाग 2

Ferfar #34240 · शेगाव भाग 2

अमरावती, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
12/2/ड/4
Talathi
निखिल चंद्रशेखर बेलोकर
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा मा क्र आर टी एस-६४/शेगाव भाग-२/३८१४/२०२५-२६ आदेश दिनांक : 12/02/2026 मा तहसीलदार साहेब अमरावती यांचे वरील कलम १५५ च्या आदेशाने मौजा शेगाव भाग २ येथील सर्वे न १२/२/ड प्लॉट क्र ४ एकूण क्षेत्र २७२.०० चौ मी असून हस्तलिखित सहा दोन नुसार ऑनलाईन ७/१२ वरील अरविंद गुलाबराव फुलारी हे नाव कमी करण्यात आले. व निळकंठ माधवराव देशमूख क्षेत्र २७२.०० चौ मी कायम ठेवण्यात आले.