सातबारा Watch

← अंचलवाडी

Ferfar #740 · अंचलवाडी

भातकुली, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
21/4, 77
Talathi
मनोज बेले
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहुन देणार : से.स.सो.निरूळ र.न.222 लिहुन घेणार : वैशाली गजेंद्र काळमेघ यांनी सर्व्हे क्रमांक 77 वर फेरफार क्रमांक 525 ने घेतलेला बोजा दिनांक 22/09/2021 रोजी निरूळ सेवा सहकारी सोसायटी र न 222 चा सौ. वैशाली गजेद्र काळमेघ यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.