सातबारा Watch

← मार्की

Ferfar #1210 · मार्की

भातकुली, अमरावती · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
Certified
—
Gat / Survey
281/2
Talathi
धर्मपाल भिमराव वानखडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 तहसिलदार भातकुली यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र./एम.आर.सी.-८१/मार्की/२०/२०२५-२६ दिनांक ०८/०९/२०२६ आदेशानुसार मार्की, ता.भातकुली येथील गट क्रमांक २८१/२ क्षेत्र १.२५ हे.आर, आकार ७.०० रू.पै. च्या आकारणीच्या ४० पट नजराणा रक्कम रू.२८०/- रकमेचा भरणा अर्जदार यांनी चलान क्रमांक GRN MH009787579202627U नूसार दि.०७.०९.२०२६ रोजी करण्यात आलेला आहे. उपरोक्त आदेशानुसार मौजा मार्की, ता. भातकुली येथील गट क्रमांक २८१/२ क्षेत्र १.२५ हे.आर, आकार ७.०० रू.पै. भोगवटदार वर्ग-२ या शेतजमिन मिळकतीचे गाव नमुना ७/१२ चा सत्ताप्रकार भोगवटदार वर्ग-२ ऐवजी भोगवटदार वर्ग-१ अशी दुरूस्ती करणेबाबत व इतर अधिकारातील कुळाबाबत असलेले प्रतिबंधित शेरे कमी करण्याबाबत आदेशीत करण्यात आलेवरून तशी नोंद घेतली असे.