सातबारा Watch

← वाठोडा शुक्लेश्वर

Ferfar #3019 · वाठोडा शुक्लेश्वर

भातकुली, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
458, 466
Talathi
आकाश विनोदराव झंजाड
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/07/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : मा.नायब तहसिलदार साहेब भातकुली यांचे न्यायालय रा.मा.क्र. 34/एम.आर.सि.81/वाठोडा शुक्लेश्वर/2025-26 आदेश दिनांक : 29/07/2026 मा.नायब तहसिलदार साहेब भातकुली यांचे न्यायालय रा.मा.क्र. 34/एम.आर.सि.81/वाठोडा शुक्लेश्वर/2025-26 /दि. 21/07/2026 नुसार मौजा वाठोडा शुक्लेश्वर येथील सर्व्हे नं. 458 व 466. मधील खातेदार नाजाकतअली इनायत अली याऐवजी सैय्यद नजाकत अली सैय्यद इनायत अली या बरोबर नावांची दुरुस्ती वरील आदेशान्वये करण्यात आली.