Ferfar #2231 · खोलापूर भाग १
भातकुली, अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 375
- Talathi
- संतोषसिंग गील
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : रा मा क्र/आर टी एस/६४/खोलापूर भाग-१/ता भातकुली/ED-६३/२०२४
आदेश दिनांक : 10/07/2025
मा उपविभागीय अधिकारी तिवसा भातकुली यांचे वरील आदेशाने मौजा खोलापूर भाग १ येथील सर्वे न ३७५ एकूण क्षेत्र १.७६ हे आर आकार रु ९.६० पैसे या वाद मिळकतीपैकी ०.८३ हे आर शेतजमीन सौ चंकुबाई ज आनंदराव ठाकरे रा खोलापूर यांनी श्री श्री हनुमान मंदिर खोलापूर तर्फे पंच केशवराव नामदेवराव थोरात, शिवदास शंकरराव झिंगळे, प्रल्हाद मोतीरामजी झास्कर, भीमराव सीतारामजी भांडे यांना दानपत्र करून दिले व तसा फेरफार मा उपविभागीय अधिकारी तिवसा भातकुली यांचे आदेशानुसार घेण्यात आला.