सातबारा Watch

← आसरा भाग 1

Ferfar #1966 · आसरा भाग 1

भातकुली, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
119
Talathi
संजय बोरकर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र.टेनन्सी -५९ (१३)/आसरा भाग -१ /१८/२०२५-२०२६ आदेश दिनांक : 30/10/2026 नुसार मौजा आसरा भाग १ येथील खातेदार अजय गजानन देशमुख व इतर यांचे गट नं.११९ क्षेत्र १.३५ हे.आर. जमिनीवरील इतर अधिकारातील कुळ सखाराम गंगाराम मोहोड हि नोंद कमी करण्याबाबतचा आदेश प्राप्त झाल्यावरून सदर नोंद कमी करण्यात आली.