सातबारा Watch

← उमरी इतबारपुर

Ferfar #907 · उमरी इतबारपुर

दर्यापुर, अमरावती · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
हर्षु सुखदेवराव गवई
First seen
3d ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 अर्जदार :- नसरीन सै.जहीर रा.उमरी इतबारपूर यांनी ,दि.०५/१०/२०२६ रोजी अर्ज दिला कि,मौजे उमरी इत्बापूर येथील गट क्रमांक १७ क्षेत्र ०.२० हे.आ.असून खातेदार इदगाह कमिटी उमरी इतबारपूर तर्फे सै.जहीर सै.खलील यांचे दि.२२/११/२०१९ रोजी मयत झाली असून त्यांची वारस पत्नी म्हणून इदगाह कमिटी उमरी इतबारपूर तर्फे पंच म्हणून त्यांचे नाव जोडण्यासाठी दस्त सादर केले असून मयत दाखला प्रत , वारस प्रतिज्ञापत्र ,आधार प्रत सोबत अर्ज जोडलेला आहे.सबब नोंद घेण्यात आली.दस्त दफ्तरी दाखल असे.