सातबारा Watch

← सांगळूद

Ferfar #2537 · सांगळूद

दर्यापुर, अमरावती · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
543
Talathi
गौतम ओंकार इंगळे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार तन्मय अनिल हरणे यांनी अर्ज दिल्याप्रमाणे आजी कमलाबाई मनोहर गावंडे ह्या दिनांक 19/05/2026 रोजी मयत झाल्या त्यांचे नाव सांगळूद गट न 543 मध्ये आहे. .क्षेत्र 1.03 हे आर आहे .फेरफार क्रमांक 1908 नुसार यापूर्वी सर्व वारस लागलेले आहेत .तरी आता मयत कमलाबाई मनोहर गावंडे यांचे नाव कमी करणे बाबत अर्ज आल्यावरून नोंद केली आहे.