Ferfar #1106 · सासन रामापूर
दर्यापुर, अमरावती · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 211
- Talathi
- सुनंदा भिमराव ब्राम्हणकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
पंकज प्रल्हाद पाचपोहे रा. सासन रामापूर(खाता क्रमांक114) गट/सर्व्हे क्रमांक211, लागवडीयोग्य क्षेत्र 2.3700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
पंकज प्रल्हाद पाचपोहे रा. सासन रामापूर(खाता क्रमांक114) गट/सर्व्हे क्रमांक211, लागवडीयोग्य क्षेत्र 2.3700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
रोहीत पंकज पाचपोहे , (खाता क्रमांक :-1015)गट/सर्व्हे क्रमांक 211 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1600 आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी
छाया पंकज पाचपोहे , (खाता क्रमांक :-1016)गट/सर्व्हे क्रमांक 211 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दर्यापूर जिल्हा अमरावती यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 18012 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. व पंकज प्रल्हाद पाचपोहे रा. सासन रामापूर(खाता क्रमांक114) गट/सर्व्हे क्रमांक212, लागवडीयोग्य क्षेत्र .9200 हे.आर.चौ.मी व पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.क्षेत्र राहील