Ferfar #1036 · खुर्सनपुर
दर्यापुर, अमरावती · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 115
- Talathi
- अंजली नरहरी वसू
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
प्रेमानंद आशीर्वाद पाचुरकर यांनी अर्ज सादर केला आहे की त्यांच्या हिस्यात एक विहीर आहे.सदर विहीर त्यांच्या हिस्यात असल्याबाबत त्यांनी सदर शेताचे खरेदी खत,सदर शेताचे १९५७ चा मोबदला /हर्रास प्रकरण आदेश ,नायब तहसीलदार यांचा २९/१०/२००९ चा आदेश ,मंडळ अधिकारी यांचा तपासणी आहवाल ,तलाठी प्रमाणपत्रे दि.४/१२/२००१,२०/०१/२००९ सादर केले आहे.