सातबारा Watch

← खुर्सनपुर

Ferfar #1037 · खुर्सनपुर

दर्यापुर, अमरावती · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
अंजली नरहरी वसू
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 खातेदार :- हिरामण मोतीराम डोंगरदिवे रा.खुर्सनपूर ता दर्यापूर जि अमरावती यांचे नावे मौजे खुर्सनपूर गट क्र.१०६ क्षेत्र १.५६ हे.आर असून त्यांनी सदर शेताचे नोंदणीकृत मृत्यू पत्र करून ठेवले आहे.त्यांचा मृत्यू दि.१६/०७/२००१ मध्ये झाला आहे.त्यांनी दिनांक १६/१२/२००० रोजी दुय्यम निबंधक दर्यापूर येथे दस्त क्र.२०१८ नुसार मृत्यू पत्र करून ठेवले आहे .सदर मृत्यू पत्र नुसार त्यांनी खालील प्रमाणे शेतीचे दिलेली आहे. १)सुधिर शिवपालजी डोंगरदिवे -गट क्र.१०६ क्षेत्र १.५६ पैकी ०.३९ हे आर २)शाम रंगराव डोंगरदिवे -गट क्र.१०६ क्षेत्र १.५६ पैकी ०.३९ हे आर ३)विजय जानराव डोंगरदिवे -गट क्र.१०६ क्षेत्र १.५६ पैकी ०.३९ हे आर ४)सुशीला माणिकराव इंगळे -गट क्र.१०६ क्षेत्र १.५६ पैकी ०.३९ हे आर याप्रमाणे मृत्यू पत्र केलेले आहे.