Ferfar #362 · इचोरा
दर्यापुर, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक प्रस्तु-१/कावी/११०५/२०२६
आदेश दिनांक : 09/10/2026
मा. तहसीलदार दर्यापूर यांचे कार्यालयातील क्रमांक प्रस्तु-१/कावी/११०५/२०२६. आदेश पारीत दि. ०९/१०/२०२६ तसेच मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश दुसरे दर्यापूर यांचेकडील कोम्प्रोमाईक डिक्री क. 54/R.C.A.53/2025 दि. 25/08/2026 चे हुकुमनामा नुसार मौजा इचोरा येथील स.न 17 क्षेत्र 2.00 हे. आर व स.न. 18 क्षेत्र 1.62 हे.आर भाऊराव इंद्रभान तिडके यांचे हिश्यावर करण्यात आली. व स.न. 23 मध्ये नर्मदा काशिराव तिडके यांचे वारस शशिकला देविदास सुळे व इतर ७ यांचे हिश्यावर 0.54 हे.आर , भाऊराव इंद्रभान तिडके यांचे हिश्यावर 0.70 हे.आर , रुपराव इंद्रभान तिडके यांचे वारस उषाताई रुपराव तिडके व इतर ३ यांचे हिश्यावर 1.20 हे.आर जमीन तडजोडनामा नुसार यांचे नावे करण्यात आली.