सातबारा Watch

← बेंबळा बु

Ferfar #1279 · बेंबळा बु

दर्यापुर, अमरावती · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
200
Talathi
रावसाहेब शेषराव मानकर
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने माहिती मिळालेचा दिनांक:- 23/07/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/07/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- प्रशांत रामराव खराडे रा. खल्लार(खाता क्रमांक५६१) गट/सर्व्हे क्रमांक२००, लागवडीयोग्य क्षेत्र 3.५८00 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र ३.५८ हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी या पैकी प्रशांत रामराव खराडे रा. खल्लार (खाता क्रमांक 561 ) गट/सर्व्हे क्रमांक२०० , लागवडीयोग्य क्षेत्र 3.५८ 00 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र १.६० हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी स्वताच्या नावे ठेवले व उर्वरित वाटणीपत्राने लिहुन घेणार:- वनिता प्रशांत खराडे , रा. खल्लार (खाता क्रमांक :-739)गट/सर्व्हे क्रमांक २०० लागवडीयोग्य क्षेत्र ३.५८ हे आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी ०.४० हे आर पोटखराब क्षेत्र 0.0000 वनिता प्रशांत खराडे यांना दिले प्रथमेश प्रशांत खराडे , (खाता क्रमांक :-740)गट/सर्व्हे क्रमांक २०० लागवडीयोग्य क्षेत्र ३.५८ हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी १.५८ हे आर पोटखराब क्षेत्र 0.0000 प्रथमेश प्रशांत खराडे यांना दिले यांना दुय्यम निंबधक दर्यापूर जिल्हा अमरावती यांचेकडील वाटणीपत्र मुद्रांक क्रमांक ८४ AB६१६९९९ दिनांक १९/१०/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये 100 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.